वाचा. स्वीकारा. सुचवा.

♥ पुनरावलोकने

एस्तेर 10

पुस्तक

मर्दखयाची महानता

Chapter 10.

अहश्वेरोश राजाने देशावर व समुद्राच्या किनारपट्टीवर खंडणी बसवली. त्याच्या सर्व पराक्रमी कृत्यांचा, आणि राजाने मर्दखयाला जी थोरवी दिली त्या हकीकतीचा वृत्तान्त, माद्य व पारस राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेला नाही काय? यहूदी मर्दखय अहश्वेरोश राजाच्या खालोखाल दुसऱ्या स्थानी होता, यहूद्यांमध्ये थोर होता, आपल्या असंख्य बांधवांना प्रिय होता; तो आपल्या लोकांचे हित शोधत होता व आपल्या समस्त वंशजांशी शांतीची वाणी बोलत होता.

A young man reading the Father's Heart Bible print edition in a coffee shop आता छापील स्वरूपात

टिप्पण्या

या अध्यायाने तुमच्या मनात जागवलेले विचार, प्रश्न किंवा एखादा शब्द — इथे सामायिक करा. प्रत्येक टिप्पणी तुमचे नाव योगदात्यांच्या भिंतीवर जोडते.

वाचणे, ऐकणे, कॉपी करणे आणि सामायिक करणे सर्वांसाठी खुले आहे — खात्याची गरज नाही. टिप्पणी करणे, हायलाइट करणे आणि तुमची जागा लक्षात ठेवणे मोफत खात्यासोबत येते, आणि प्रत्येक टिप्पणी तुमचे नाव योगदात्यांच्या भिंतीवर जोडते.

कुटुंबात सामील व्हा — हे मोफत आहे →
  • अजून टिप्पण्या नाहीत. तुमचा आवाज जोडणारे पहिले व्हा.